Surprise Me!

अरविंद सावंतांचा लाडकी बहीण योजनेवर घोटाळ्याचा आरोप | CAG | LadkiBahinYojana

2026-07-13 137 Dailymotion

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी लाडकी बहीण योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. लाखो लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळल्याचा उल्लेख करत, निवडणुकीसाठी जनतेचा पैसा वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. CAG अहवालातील मुद्द्यांचा संदर्भ देत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. राज्याच्या वाढत्या कर्जाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच नीट परीक्षा, युवकांचे प्रश्न आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा संसदेत जोरदारपणे उपस्थित केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

#ArvindSawant #LadkiBahin #LadkiBahinYojana #CAG #Audit #MaharashtraPolitics #MarathiNews #ShivSenaUBT #AsianetNewsMarathi #politics

🔊 LIKE ➡ SHARE ➡ SUBSCRIBE

For More Updates: https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.